Friday, January 24, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

युवा सेना यावल विधान सभेची कार्यकारणी जाहीर ! पहा  कोणाची लागली वर्णी 

Admin by Admin
June 25, 2024
in राजकीय
0
युवा सेना यावल विधान सभेची कार्यकारणी जाहीर ! पहा  कोणाची लागली वर्णी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
युवा सेना यावल विधान सभेची कार्यकारणी जाहीर ! पहा  कोणाची लागली वर्णी

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील युवा सेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली शिवसेनेत इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या तसेच युवानेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता काही पदाधिकारी निवड करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना विभागीय निरीक्षक अभिषेक चौधरी यांनी यांनी खालील कार्यकारणीस मान्यता दिलेली असून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकार व जाहीर केली आहे.
यावल विधानसभा युवा सेना कार्यकारणी 
 तालुका प्रमुख – तुषार झांबरे 
यावल तालुका सरचिटणीस – उमेश ठोंबरे
फैजपूर शहर अध्यक्ष – कैलास भोई
यावल तालुका संघटक –  सागर झोपे
उप तालुका अध्यक्ष – लोकेश झांबरे  (कार्यक्षेत्र यावल ग्रामीण )
उप शहर अध्यक्ष – केतन मंडवाले (कार्यक्षेत्र फैजपूर शहर)
उप शहर अध्यक्ष – गणेश सोनवणे (कार्यक्षेत्र फैजपूर शहर)

Like this:

Like Loading...
Tags: CM Eknath ShindeDr Shrikant ShindeEknath shindeJalgaon NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMuktai vartaMuktai varta newsMuktainagar Newsमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

युवा सेना भुसावळ विधान सभेची कार्यकारणी जाहीर ! पहा  कोणाची लागली वर्णी 

Next Post

अरेच्चा, चंद्रकांत पाटलांना ॲड. रोहिणी खडसे पाठवणार “बदाम”

Admin

Admin

Next Post
अरेच्चा, चंद्रकांत पाटलांना ॲड. रोहिणी खडसे पाठवणार “बदाम”

अरेच्चा, चंद्रकांत पाटलांना ॲड. रोहिणी खडसे पाठवणार "बदाम"

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

January 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

%d