Friday, January 24, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर; पहा कोणाची नियुक्ती झाली ? 

Admin by Admin
July 9, 2024
in राजकीय
0
शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर; पहा कोणाची नियुक्ती झाली ? 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर;
पहा कोणाची नियुक्ती झाली ?
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. शिवसेनेत इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते  एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता पदाधिकारी निवड जाहीर करण्यात येत आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार  चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव  भाऊसाहेब चौधरी यांनी खालील कार्यकारणीस मान्यता दिली असून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली.
रावेर तालुका कार्यकारिणी
रावेर तालुका संघटक :- उमेश नारायण वरणकर (कार्यक्षेत्र रावेर विधानसभा) मो.९०४९८३०३०९
रावेर उपतालुका प्रमुख :  अनिल भगवान महाजन (कार्यक्षेत्र मस्कावद थोरगव्हान गट रावेर तालुका) मो.७५५८३८७१५६
रावेर उपतालुका प्रमुख  प्रशांत बाबुराव पाटील (कार्यक्षेत्र निंभोरा तांदलवाडी गट) मो. ९९२२८५०४८८
रावेर शहर प्रमुख :- नितीन एकनाथ महाजन (कार्यक्षेत्र रावेर शहर) मो. ८७८८१२७५५०
निभोरे बु. शहर प्रमुख :- दुर्गेश युवराज नेहते (कार्यक्षेत्र निभोरा बु. ता. रावेर) मो.८८३०७९१०८१
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, महिला संपर्कप्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख  समाधान महाजन जिल्हा संघटक सुनील पाटील, जिल्हा समन्वयक प्रविण पंडित , उपजिल्हाप्रमुख योगेश पाटील, तालुका प्रमुख यशवंत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख कुणाल बागरे यांनी अभिनंदन केले आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वय दिली आहे.

Like this:

Like Loading...
Tags: Eknath shindeJalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar NewsNiyuktiPadadhikariSamadhan mahajanShivsenaएकनाथ शिंदेएकाणचंद्रकांत पाटीलजिल्हाप्रमुखडॉ श्रीकांत शिंदेनियुक्तीपदाधिकारीशिवसेनासमाधान महाजन
Previous Post

अरेच्चा…!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम 

Next Post

खुशखबर ! मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सवलत

Admin

Admin

Next Post
खुशखबर ! मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सवलत

खुशखबर ! मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सवलत

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

January 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

%d